Friday, August 26, 2016

पुरेसं अन्न

भेसळेला अटकाव

भेसळीला आळा घालण्यासाठी अनेक नियम आणि कायदे आहेत. दुधासाठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्टक ऍक्टद, तेलासाठी व्हेजिटेबल ऑइल ऑर्डर, मांस पदार्थांसाठी मीट ऍण्ड मीट प्रॉडक्टप ऑर्डर, तर फळांसाठी फ्रूट प्रॉडक्ट ऑर्डरच्या तरतुदी आहेत. हे सर्व सात-आठ कायदे व आदेश एकत्र करून एकच कायदा व अंमलबजावणी करणारी एकच यंत्रणा "अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ " यानुसार राबविण्यात येणार आहे. यामुळे न्याय मिळण्यास होणारा विलंब टाळून गुन्ह्याच्या स्वरूपानुसार दंडात्मक कारवाई व गंभीर गुन्हा असल्यास न्यायालयीन कारवाईची तरतूद होऊ शकणार आहे.
या नवीन कायद्यात अनेक बदल आहेत; त्याची प्रभावी अमलबजावणी महत्वाची आहे. आणि ती करताना स्थानिक संस्थांचा सहभागही तेवढाच महत्वाचा.

तळटीप



No comments:

Post a Comment

Pages

My Blog List